New Release

“संघर्ष बिगर काही खरं नसतं” हे अगदी खरंय आणि असाच एक कायापालट करणारा मराठ्यांचा संघर्ष आता आपल्याला मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. ”आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा”  ५ जुलै २०२४ ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात

Pranav Birje| Senior Correspondent गरजवंत मराठ्यांचा लढा ऐकलं कि डोळ्यासमोर एकच नेत्याचं नाव येतं ते म्हणजे मनोज जरांगे…

Read More